Shreya Maskar
गुजरात राज्यात भव्य आणि प्रसिद्ध पावागड किल्ला आहे.
चंपानेर शहराच्याजवळी पावागड टेकडीवर पावागड किल्ला वसलेला आहे.
पावागड टेकडीच्या माथ्यावर महाकाली मंदिर आहे.
महाकाली मंदिराजवळ तेलिया तलाव वसलेले आहे.
तेलिया तलावात बोटिंगचा आनंद घेता येतो.
पावागड किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.
पावसाळ्यात किल्ल्यावर हिरवळ आणि निसर्गरम्य दृश्ये पाहता येते.
पावागड किल्ल्यावरून गुजरातचा सुंदर नजारा दिसतो.