Shreya Maskar
मरीन ड्राईव्हला 'क्वीन्स नेकलेस' म्हणूनही ओळखले जाते.
मुंबईतील लोकांसाठी मरीन ड्राईव्ह उत्तम विरंगुळ्याचे ठिकाण आहे.
मरीन ड्राईव्हला रात्री हजारो दिव्यांनी उजळून निघतो.
समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात.
गजबजलेल्या मुंबईचे सुंदर दर्शन मरीन ड्राईव्हच्या कट्यावरून पाहायला मिळते.
मुंबईत समुद्रकिनारी भन्नाट फोटोशूट करायला लोक येथे आवर्जून येतात.
पावसाळ्यात संध्याकाळी गरमागरम चहा आणि समोसा खाण्याची मजाच काही वेगळी आहे.
सायकलिंग, जॉगिंग करताना येथे स्थानिक लोक दिसतात.