Pav Bhaji Name History: पावभाजी नाव कसं पडलं?

Manasvi Choudhary

पावभाजी

पावभाजी खायला सर्वांनाच आवडते.

आवडिचा पदार्थ

हॉटेल असो किवा घरी आपण सर्वजण पावभाजी आवडीने बनवायला सांगतो.

पावभाजी नाव

मात्र या पावभाजीला नाव कसं पडलं तुम्हाला माहितीये का?

Pav Bhaji Name History | Google

कसा बनला शब्द

पावभाजी हे नाव पाव आणि भाजी या दोन शब्दापासून बनले आहे.

Pav Bhaji Name History

पाव आणि भाजी

पाव म्हणजे ब्रेड तर भाजी म्हणजेच भाज्या म्हणून पावभाजी असं म्हटलं गेलं.

Pav Bhaji Name History | Saam Tv

का म्हणतात पावभाजी

पावभाजीमध्ये पाव आणि भाज्या एकत्र करून खाल्ली जाते म्हणून त्याला पावभाजी म्हणतात.

पाव म्हणजे काय

पाव हा शब्द पोर्तुगीज पाओ ब्रेड या शब्दापासून आला आहे.

रेसिपी

भाजी म्हणजे बटाटे, टोमॅटो, कांदा आणि मसाले या मिक्स भाज्यांची ग्रेव्ही बनवली जाते.

Pav Bhaji Name History | Yandex

NEXT: Kidney Health: किडनीच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात करा बदल, आजपासून खा 'या' 5 भाज्या

येथे क्लिक करा..