Kidney Health: किडनीच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात करा बदल, आजपासून खा 'या' 5 भाज्या

Manasvi Choudhary

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी किडनीचे कार्य सुरळीत चालणे अत्यंत महत्वाचे आहे.

Kidney | Saam Tv

आहार

किडनीच्या आरोग्यासाठी आहारात काय खावे जाणून घेऊया.

Kidney | yadex

हळद

हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात यामुळे हळदीचे सेवन करा.

Turmeric | yandex

फ्लॉवर

किडनीच्या आरोग्यासाठी फ्लॉवर खाणे फायद्याचे आहे. फ्लॉवरमध्ये कमी पोटॅशियम असते.

Cauliflower | Saam Tv

आवळा

आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स समृद्ध असल्याने आवळ्याचे सेवन फायदेशीर आहे.

Amla | yandex

लसूण

किडनीवरील ताण कमी करण्यासाठी आहारात लसणाचे सेवन करा.

Garlic | yandex

कोबी

आहारात कोबीचे सेवन केल्याने किडनीची डिटॉक्स प्रक्रिया सुधारते.

Kobi | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Kidney | Canva

NEXT: Suryanamaskar: सूर्यनमस्कार कधी करावा? जाणून घ्या सर्वोत्तम वेळ

येथे क्लिक करा...