Latest Trending Saree Designs: महिलांसाठी पेस्टल रंगाच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, या 5 डिझाईन्स तुम्हालाही आवडतील

Manasvi Choudhary

पेस्टल साडी

सध्या महिलांमध्ये पेस्टल रंगाच्या साड्यांचा ट्रेंड आहे. अनेक नवनवीन रंगामध्ये पेस्टल साड्या आहेत.

Saree | Pintrest

पेस्टल साड्यांचे लेटेस्ट पॅटर्न्स

तुम्हालाही पेस्टल साडी घ्यायची असेल तर, लेटेस्ट 5 पॅटर्न्स कोणते आहेत ते जाणून घ्या.

Pastle Saree

ऑर्गेन्झा साडी

पेस्टल रंगामध्ये तु्म्ही ऑर्गेंझा साडी निवडू शकता. या साड्या वजनाला हलक्या असतात. या साड्यामध्ये तु्ही पेस्टल पिंक, मिंट ग्रीन आणि लाईट ब्ल्यू हे रंग निवडू शकता.

Organza Silk Saree

टिश्यू सिल्क साडी

तुम्हाला जर हलक्या आणि एखाद्या छोट्या कार्यक्रमासाठी साडी निवडायची असेल तर टिश्यू सिल्क साडी निवडा. या साडीमध्ये तु्म्ही लव्हेंडर ग्रे, पीच आणि गोल्डन पीक हे रंग निवडू शकता.

Tissue Silk Saree Design | Saam Tv

पेस्टल जॉर्जेट सिक्विन साडी

तुम्हाला लग्नकार्यासाठी किंवा रिसेप्शनसाठी साडी हवी असेल तर तुम्ही जॉर्जेटमध्ये पेस्टल रंगाच्या साड्या निवडू शकता. या साड्या हलक्या आणि कम्फर्टेबल असतात.

Georgette Saree

चंदेरी कॉटन साडी

तुम्हाला जर पारंपारिक लूक हवा असेल तर तुम्ही चंदेरी कॉटन साडी निवडा. या साडी ऑफिस मिटींगसाठी खास निवडा. यामध्ये पिस्ता ग्रीन, ऑफ व्हाईट रंगाच्या साड्या निवडू शकता.

Cotton Saree | pinterest

पेस्टल सॅटिन शिमर साडी

मॉडर्न आणि ग्लॅमरस लूकसाठी तुम्ही सॅटिन साड्या निवडू शकता. या साड्यामध्ये तुम्ही पिंक, ब्ल्यू, लव्हेंडर शेड्स निवडू शकता.

Saree

NEXT: थोडसं डोकं चालवा आणि मांजरींमध्ये लपलेलं उंदीर शोधून दाखवा, वेळ आहे फक्त १० सेकंद

Optical Illusion Challenge | Pintrest
येथे क्लिक करा...