Pune Travel : पुण्याची सफर करा, पर्वती टेकडीचे सौंदर्य अनुभवा

Shreya Maskar

पर्वती

पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील निसर्गरम्य टेकडी आहे.

mountains | canva

पर्वती नाव का पडले?

पर्वताई देवीच्या नावावरून या टेकडीला पर्वती हे नाव पडले.

Pune Travel | canva

ऐतिहासिक मंदिर

डोंगराच्या शिखरावर महादेवाला समर्पित असलेले ऐतिहासिक मंदिर आहे.

Historical temple | canva

वास्तुकला

पर्वती ही मराठा वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

Architecture | canva

फोटोग्राफी

पर्वती हे ठिकाण पुण्यामध्ये फोटोग्राफीसाठी उत्तम आहे.

Photography | canva

पिकनिक स्पॉट

पर्वतीला पिकनिकसाठी पर्यटक आवर्जून येतात.

A picnic spot | canva

विविध मंदिरे

या टेकडीवर देवदेवेश्वर मंदिर, राम मंदिर आहेत. तसेच इतर अनेक मंदिर आहेत.

Various temples | canva

सांस्कृतिक महत्त्व

पर्वतीला धार्मिक आणि ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक महत्त्व देखील आहे.

nature place | yandex

ट्रेकिंगचा आनंद

पर्वती हायकिंग, ट्रेकिंग आणि सुंदर निसर्गासाठी प्रसिद्ध आहेत.

Enjoy trekking | yandex

पुणे शहर

पुणे शहराचे सौंदर्य तुम्हाला येथून पाहता येईल.

City of Pune | yandex

NEXT : सिंहगडावर घ्या ट्रेकिंगचा आनंद, अनुभवा पुण्याचे सौंदर्य

Sinhgad | SAAM TV
येथे क्लिक करा..