Shreya Maskar
पर्वतगड किल्ला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात आहे. पर्वतगड किल्ला सोनेवाडी या गावाजवळ आहे.
हडसर किल्ल्याला पर्वतगड असेही म्हणतात. हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. महाराष्ट्रातील या ठिकाणी जाताच तुम्हाला इतिहासाची उजळणी होते.
पर्वतगड किल्ल्यावर अनेक प्राचीन वास्तू आणि अवशेष आढळतात. पर्वतगड किल्ला चढाईच्या कठीण मार्गांसाठी ओळखला जातो.
पर्वतगड किल्ला ट्रेकिंगसाठी चांगला पर्याय आहे. त्यामुळे तुम्ही येथे थंडीत आवर्जून जाऊ शकता. तुम्ही येथे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आवर्जून भेट देऊ शकता.
पर्वतगड सातवाहन काळात बांधला गेला असावा असे मानले जाते.
पर्वतगड नाणेघाटाच्या संरक्षणासाठी वापरला जात होता. यामुळे पर्वतगड किल्ल्याला इतिहासात मोठे महत्त्व आहे.
पर्वतगड आणि सोनगड हे दोन किल्ले एका अरुंद खिंडीने वेगळे केलेले जुळे किल्ले आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.