Mens Fashion Tips: मुलांनो पार्टीत सुदंर दिसायचय ? या टीप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पार्टी

पार्टीला जायला सर्वांनाच आवडते. मुली पार्टीला जाण्यासाठी खूप आधीपासून तयारी करतात.

Party | Yandex

पार्टीला जाण्याची तयारी

मुलांनीदेखील पार्टीला जाण्यासाठी खास तयारी कराला हवी. फक्त कपडे, शूज, हेअरस्टाईल एवढेच पुरेसे नसते.

Fashion Tips | Canva

टीप्स

मुलांनी पार्टीला जाताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Mens Fashion Tips | Instagram

हेअरकट

पार्टीला जाण्याआधी छान हेअरकट करावा. केस नीट सेट करावे.

haircut | instagram

स्क्रब

पार्टीला जाण्यापूर्वी तुमची त्वचा व्यवस्थिक स्क्रब करा. जेणेकरुव चेहऱ्यावरील डार्क सर्कल, डेड स्किन निघून जाईन.

scrubbing | Yandex

मॉइश्चराइझर लावणे

मॉइश्चराइझर लावणे खूप महत्त्वाचे आहे. मॉइश्चराइझर लावण्याचे त्वचा खूप मऊ दिसते.

moisturiser | Yandex

मेकअप

पार्टीला जाण्याआधी मुलांनी हलका मेकअप केल्यावर अजूनच सुंदर लूक येईल.

Men Skin Care | Canva

शीट मास्क

पार्टीच्या दिवशी काही तास आधी शीट मास्क लावा. यामुळे चेहऱ्यावरील थकवा कमी होईल.

sheet mask | Yandex

Disclaimer

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांशी संपर्क साधा.

Mens Fashion Tips | yandex

Next: लग्नानंतर महिला लाल रंगाची टिकली का लावतात?

Prajakta Mali | Instagram @prajakta_official