Hindu Rituals: लग्नानंतर महिला लाल रंगाची टिकली का लावतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिकली किंवा कुंकू

टिकली किंवा कुंकू हे सोळा श्रृंगारापैकी एक आहे.

Hindu Rituals | Instagram

सौंदर्य

कुंकू, टिकली लावल्याने स्त्रियांचे सौंदर्य खुलवून येते.

Hindu Rituals | Google

विवाहित स्त्रिया

आजकाल विवाहित स्त्रिया मॅंचिग टिकल्या लावतात.

Hindu Rituals | Social media

प्रतीक

मात्र लाल रंगाच्या टिकलीला विशेष स्थान दिले जाते. लाल टिकली सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.

Hindu Rituals | Saam Tv

महत्व

लाल रंगाची टिकली देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रातही लाल रंग हा मंगळाचा कारक मानला गेला आहे.

Hindu Rituals | Social media

लाल टिकली

लाल टिकली लावणाऱ्या विवाहित महिलांच्या आयुष्यात आनंद असतो. त्यांचा संसार सुखाचा होतो.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

पवित्र स्थान

लाल रंगाची टिकली, कुंकूला मानाचं आणि पवित्र स्थान आहे.

Hindu Rituals | Instagram/ @spruhavarad

Next: नवीन नवरीच्या पायात चांदीची जोडवी का घालतात?

Toe Rings | Social Media