Hair Care : घरच्या घरी करा पार्लरसारखे हेअर सेट, लगेचच फॉलो करा 'या' टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मऊ केस

सर्वांनाच मऊ, चमकदार केस आवडतात. पार्लरमध्ये केस कापल्यानंतर किंवा स्पा केल्यानंतर, तुमचे केस पूर्णपणे स्टाईल केलेले असतात.

Soft Hair | GOOGLE

केस सेट करणे

सेट केलेले केस सुंदर लूक देतात आणि सॉफ्टसुध्दा राहतात. तुम्हालाही पार्लर सारखे केस घरी सेट करुन हवे असतील तर काही सोप्या स्टेप्स आहेत त्या जाणून घ्या.

Hair Set | GOOGLE

हेअर वॉश

सर्वात आधी केसांना शॅम्पू लावून धुवून घ्या. तसेच सौम्य कंडिशनर पण लावावा.

Hair Wash | GOOGLE

ड्रायर

ओले केस ड्रायरने सुकवून घ्या. गरम हवा जास्त केसांना लागू देऊ नका. थंड ड्रायरचा वापर करावा.

Dryer | GOOGLE

सीरम लावा

ड्रायरने केस सुकवल्या नंतर केसांना सीरम लावावे. सीरम लावल्याने केस पोषण मिळेल आणि शाईन करतील.

Serum | GOOGLE

गोलाकार कंगवा

बाजारात गोलाकार कंगवा मिळतो. त्या कंगव्यानी केस विंचरावी, केस अपोआप सेट होण्यास मदत होते.

Round Comb | GOOGLE

पार्लरसारखे केस

आता तुमचे केस कंगव्याभोवती गुंडाळा आणि केसांवरुन ड्रायर फिरवा. ड्रायर फिरवत हळू हळू सेट करत जा.

Hair Setting | GOOGLE

केसांचे भाग करणे

केस सेटिंग करताना, केसांचे छोटे छोटे भाग करुन घ्या. एकाच वेळी सगळी केस किंवा खूप जास्त केस सेट करण्याचा प्रयत्न केल्यास केस नीट सेट होणार नाही.

Hair Setting | GOOGLE

पार्लरसारखे केस

या स्टेप्सने केस सेट केल्यास केस अगदी पार्लरसारखी सेट होण्यास मदत होईल.

Hair Set | GOOGLE

Hair Care Color : घरच्या घरीच केसांना द्या पार्लरसारख ब्राऊन कलर, लगेचच फॉलो करा टिप्स

Brown Hair Color | GOOGLE
येथे क्लिक करा