Parle G Biscuit Full Form: पार्ले जी बिस्किटाच्या नावातल्या 'जी'चा फुल फॉर्म काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हे बिस्किट सर्वांनीच खल्लंय

पार्ले जी हे बिस्किट सर्वांनीच खाल्लं आहे.

Parle G Biscuit | yandex

आवडतं बिस्किट

लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांचच हे आवडतं बिस्किट आहे.

Parle G Biscuit | yandex

जीचा अर्थ

मात्र अनेकांना यातल्या जीचा अर्थ काय हे माहिती नाही.

Parle G Biscuit | yandex

ग्लूको बिस्किट

पार्ले बिस्किटाचे नाव ग्लूको बिस्किट होते.

Parle G Biscuit | yandex

अन्य बिस्किटे

त्या काळात बाजारात अन्य बिस्किटे देखील होतो.

Parle G Biscuit | yandex

बिस्किटाच्या नावापुढे ग्लुको

यातील अनेक कंपन्यांनी आपल्या बिस्किटाच्या नावापुढे ग्लुको लावले होते.

Parle G Biscuit | yandex

बिस्किटाचं नाव छोटं करण्याचा निर्णय

त्यामुळे पार्ले कंपनीने आपल्या बिस्किटाचं नाव छोटं करण्याचा निर्णय घेतला.

Parle G Biscuit | yandex

पार्ले जी

त्यामुळे पार्ले जी असं नावं ठेवलं. यातल्या जी चा अर्थ किंवा फुल फॉर्म ग्लुको असा आहे.

Parle G Biscuit | yandex

Rashmika Mandanna: काळ्यासाडीत फुलली रश्मिका; देखण्या रुपाची चाहत्यांना भुरळ

Rashmika Mandanna | Saam TV
येथे क्लिक करा.