Manasvi Choudhary
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत संपूर्ण जगभरातील महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
खेळांडूनी वेगवेगळ्या खेळप्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत नाव उज्वल केलं आहे.
विशेष बाब म्हणजे यातील काही महिला खेळाडूंच्या सौंदर्याने सर्वांनाच वेड लावलं.
भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवून देणाऱ्या मनु भाकरच्या सौंदर्याचं सर्वांनीच कौतुक केलं.
युक्रेनची ज्युडो अॅथलीट डारिया बिलोदिद पॅरिस ऑलिम्पिंक स्पर्धेत अप्रतिम दिसत होती.
जपानची शिनो मात्सुदा हिने सर्फिंगमध्ये नाव कमावलं. यावेळी शिनोलाच्या सौंदर्याने लक्ष वेधले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सौंदर्याने घायाळ करणारी पॅराग्वेची स्टार जलतरणपटू लुआना अलोन्सो सौंदर्यामुळे कायमची चर्चेत राहिली