South Korean Girl : सौंदर्याने क्रीडा विश्वाला भुरळ घालणारी खेळाडू आहे तरी कोण?

Vishal Gangurde

निराशाजनक कामगिरी

भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेतील तिरंदाजीत निराशाजनक कामगिरी केल्याचे दिसून आले.

olympics 2024 | yandex

जगभरातील खेळाडू सहभागी

जगभरातील खेळाडू पदकासाठी उत्कृष्ट खेळ खेळताना दिसत आहेत.

olympics | yandex

पदक जिंकण्यासाठी लगबग

पदक जिंकण्यात अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया हे देश आघाडीवर आहेत.

olympics paris 2024 | yandex

भुरळ घालणारी तरुणी कोण?

यादरम्यान, Chou Tzuyu या तरुणीने भारतीयांना भुरळ घातली आहे. तिचा तिरंदाजी करतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

South Korean | yandex

दक्षिण कोरियातील चोऊ

चोऊ त्ज़ुयू हिच्या सौंदर्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

chou tzuyu | yandex

तैवानची रहिवाशी

चोऊ त्ज़ुयूचा जन्म १४ जून १९९९ साली तैवान येथे झाला.

chou tzuyu photo | yandex

चोऊला गायनाची आवड

२५ वर्षीय चोऊ ही एक अॅथलीट नसून गायक आणि डान्सर आहे.

chou tzuyu look | yandex

व्यावसायिक दाम्पत्याची मुलगी

चोऊचे पालक तैवानमध्ये यशस्वीरित्या व्यवसाय चालावतात. तिला स्थानिक स्पर्धेत सहभाग घेण्याची आवड आहे.

chou tzuyu image | yandex

Next : मधूमेह नियंत्रण करण्यासाठी आवळा गुणकारी; जाणून घ्या फायदे

Amla Murabba | yandex
येथे क्लिक करा