Ranveer- Deepika Photos: बॉलिवूडचं क्युट कपलं!; रणवीर- दीपिकाच्या फोटोंनी वेधलं लक्ष

Chetan Bodke

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.

Ranveer- Deepika Photos | Instagram/ @deepikapadukone

लवकरच दीपिका- रणवीर आई-बाबा होणार

लवकरच दीपिका- रणवीर आई-बाबा होणार असून या कपलने ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Ranveer- Deepika Photos | Instagram/ @deepikapadukone

दीपिका- रणवीर नव्या फोटोशूटमुळे चर्चेत

सध्या सोशल मीडियावर प्रेग्नेंसीमुळे चर्चेत राहिलेलं कपल सध्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आलं आहे.

Ranveer- Deepika Photos | Instagram/ @deepikapadukone

वेस्टर्न आऊटफिट

नुकतंच या कपलने वेस्टर्न आऊटफिट वेअर करत एक सुंदर फोटोशूट इन्स्टाग्राम शेअर केलेलं आहे.

Ranveer- Deepika Photos | Instagram/ @deepikapadukone

रणवीरचा लूक

रणवीरने व्हाईट कोट, शर्ट आणि पॅंट वेअर करत काही रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

Ranveer- Deepika Photos | Instagram/ @deepikapadukone

दीपिकाचा लूक

तर दीपिकाने ब्लॅक कलरचा फुल्ल गाऊन वेअर करत सुंदर फोटोशूट केलंय.

Deepika Padukone Photos | Instagram/ @deepikapadukone

दीपिकाच्या सौेंदर्याची चर्चा

अभिनेत्री या लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची चर्चा होते.

Deepika Padukone Photos | Instagram/ @deepikapadukone

दीपिकाच्या फॅशनची चर्चा

स्मोकी मेकअप, डायमंड ज्वेलरी आणि फॅन्सी लूकने दीपिकाची चाहत्यांमध्ये चर्चा होते.

Deepika Padukone Photos | Instagram/ @deepikapadukone

दीपिका- रणवीरच्या फोटोंची चर्चा

गुड न्यूज शेअर केल्यानंतर कपलने पहिल्यांदाच फोटोशूट केल्यामुळे चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Deepika Padukone Photos | Instagram/ @deepikapadukone

NEXT: सिंपलमध्ये डिंपल Vaidehi Parashurami

Vaidehi Parashurami Photos | Instagram/ @parashuramivaidehi
येथे क्लिक करा...