सिंपलमध्ये डिंपल Vaidehi Parashurami

Chetan Bodke

अभिनेत्री वैदेही परशुरमी

मराठमोळी अभिनेत्री वैदेही परशुरमी कायमच चाहत्यांमध्ये आपल्या फॅशनमुळे आणि अभिनय कौशल्यामुळे ती प्रचंड चर्चेत असते.

Vaidehi Parashurami Photos | Instagram/ @parashuramivaidehi

चाहत्यांच्या मनावर राज्य केले

वैदेहीने आपल्या निखळ हास्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले.

Vaidehi Parashurami Photos | Instagram/ @parashuramivaidehi

जंगल सफारीचा आनंद

सध्या वैदेही कोणत्याही चित्रपट किंवा मालिकेमुळे चर्चेत नसून ती जंगल सफारीचा आनंद लुटण्यामध्ये व्यग्र आहे.

Vaidehi Parashurami Photos | Instagram/ @parashuramivaidehi

नव्या फोटोंची इन्स्टाग्रामवर चर्चा

जंगल सफारी करतानाचे आणि तिने स्वतः आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर केलेले काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Vaidehi Parashurami Photos | Instagram/ @parashuramivaidehi

साधा सिंपल लूक

अभिनेत्रीचा हा साधा सिंपल लूक नेटकऱ्यांना प्रचंड भावला आहे.

Vaidehi Parashurami Photos | Instagram/ @parashuramivaidehi

हटके लूक

जंगल सफारी करताना वैदेहीने टी- शर्ट, नाईट पँट, टोपी, दुर्बीण आणि ई असा पेहराव केला होता.

Vaidehi Parashurami Photos | Instagram/ @parashuramivaidehi

लूकचे आणि सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये नेटकऱ्यांकडून तिच्या लूकचे आणि तिच्या सौंदर्याचे कौतुक मोठ्याप्रमाणावर होत आहे.

Vaidehi Parashurami Photos | Instagram/ @parashuramivaidehi

वैदेही साधा सिंपल अंदाज

कायमच वेगवेगळ्या अंदाजात दिसणारी वैदेही यावेळी खूप साध्या अंदाजात दिसली.

Vaidehi Parashurami Photos | Instagram/ @parashuramivaidehi

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

सध्या वैदेहीच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Vaidehi Parashurami Photos | Instagram/ @parashuramivaidehi

NEXT: सौंदर्याचं दुसरं नाव म्हणजे अनघा भगरे

Anagha Bhagare Photos | Instagram/ @anaghaa_atul
येथे क्लिक करा...