Shruti Vilas Kadam
८ नोव्हेंबर २०२४ रोजी बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल यांनी छोट्या पाहुण्याच्या आगमनाची घोषणा केली.
केएल राहुल आणि अथिया शेट्टी त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांचा आनंद घेत आहेत
ही आनंदाची बातमी मिळाल्यानंतर, चाहते या कपलसाठी खूप खूश आहेत.
नुकतेच अथियाने तिच्या बेबीशॉवरचे सुंदर फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल त्यांच्या मित्रांसोबत छान वेळ घालवताना दिसत आहेत.
अथिया शेट्टीने काळ्या आणि आयव्हरी रंगाच्या पोशाखात तिच्या बेबी बंप दाखवत आहे.
होणारी आई अथिया शेट्टी खूपच सुंदर दिसत असून तिने स्वतःला फिट ठेवलं आहे.
अथियाच्या फिटनेसचे कौतुक सोहळा मिडीयावर चाहते करत असून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत..
२०२३ मध्ये अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्नबंधनात अडकले होते.