School Admission: मुलांना शाळेत घालण्याचे योग्य वय कोणते?

Manasvi Choudhary

लहान मुले

लहान मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? हा प्रश्न प्रत्येक पालकांना असतो.

School Admission | Canva

या गोष्टी लक्षात घ्या

लहान मुलांना शाळेत घालण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

School Admission | Canva

शारीरिक आणि मानसिक विकास

लहान मुले ही नाजूक असतात. त्याच्या शारीरिक आणि मानसिक विकास होत नाही तो पर्यत त्यांना शाळेत घालू नये.

School Admission | Canva

प्री- स्कूल प्रवेश

मूल ३ वर्षाचे झाल्यानंतर प्री- स्कूलमध्ये प्रवेश घ्या.

School Admission | Canva

बाह्य ज्ञान

२ ते ३ वर्षाचे मुल बाह्य ज्ञान प्राप्त करण्यास तयार असतात.

School Admission | Canva

बुद्धीचा होतो विकास

तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांच्या बुद्धीचा विकास २ ते ३ वर्षात होत असतो.

School Admission | Canva

३ वर्षाचे मूल

३ वर्षीय असताना मुलांमध्ये काय, कधी आणि कसे बोलावे याचे ज्ञान विकसित होते.

School Admission | Canva

पहिलीत प्रवेश

पहिलीच्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी मुलांचे वय ६ वर्ष पूर्ण झालेले असावे.

School Admission | Canva

NEXT: Shweta Tiwari: श्वेताचा को-ऑर्ड सेट लूक, Photo पाहाच

Shweta Tiwari | Instagram
येथे क्लिक करा...