Manasvi Choudhary
शाळेतून मुलं घरी आल्यानंतर पालकांनी मुलांची विशेष काळजी घेतली पाहिजे.
लहान मुलं शाळेतून घरी आल्यानंतर त्यांनी काही गोष्टी विचारणे हे पालकांचे कर्तव्य आहे.
शाळेत लहान मुलांना दिलेली जेवणाचा डब्बा ते खातात की नाही, तुम्ही दिलेला पदार्थ त्यांना आवडला की नाही हे विचारा.
लहान मुलं शाळेत कोणाशी बोलतात, कोणाशी मैत्री करतात. याविषयी त्यांना नक्की विचारा.
लहान मुलांना शाळेत आज काय अभ्यास दिला आहे. लहान मुलांशी काय शिकवले आहे यावर चर्चा करा.