Manasvi Choudhary
अनेकांना नेहमीच तोंडात फोड येण्याची समस्या उद्भवते.
तोंडामध्ये फोड येण्याची ही समस्या अत्यंत त्रासदायक असते.
तिखट, तेलकट पदार्थ सतत खाल्ल्याने शरीरातील उष्णता बाहेर येते.
अशावेळी काही घरगुती उपायांनी तुम्ही ते बरे करू शकता.
कोमट पाण्यात मीठ मिसळून दिवसातून दोनदा गुळण्या केल्याने तुम्हाला आराम मिळेल.
कोरीा चहा प्यायल्याने तोंडातील फोड किंवा तोंड येणं कमी होईल.
तोंडाच्या आरोग्यासाठी नारळाचे तेल प्रभावी आहे. तोंड आल्यास दिवसातून २-३ वेळा कापसाने नारळाचे तेंल फोड आलेल्या जागी लावा.
मध हे अँटी- मायक्रोबियल गुणांना समृद्ध आहे. यामुळे तोंड आल्यास मधाचा वापर करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.