Manasvi Choudhary
दैंनदिन जीवनात पालकांकडून होणाऱ्या सवयींचा मुलांच्या जीवनावर परिणाम होत असतो.
यामुळे पालकांनी काही चुका करणे टाळले पाहिजे ज्याचा त्यांच्या मुलांवर परिणाम होणार नाही.
अनेकदा मूल रडत असेल तर तु मुलीसारखे रडतोस असे बोलले जाते मात्र असे बोलून मुलांमध्ये चुकीचा विचार मनात येतो.
पालक आपल्या मुलांना ज्या प्रकारे शिस्त लावतात त्याचा परिणाम मुलांवर होतो.
घरामध्ये पालक सतत वाद घालत असतील भांडताना दिसत असतील तर त्याचा परिणाम मुलांच्या वर्तुवणूकीवर होतो.
अनेकदा पालक मुलांना त्याच्या खाण्याच्या पिण्याच्या सवयींवरून ओरडतात यामुळे मुलांना त्याच्या दिसण्याबाबत असुरक्षित वाटते.