Parenting Tips | सद्गुरूनी सांगितले मुलांचे संगोपन कसे करावे?

Shraddha Thik

मुलांचं संगोपन

मुलांचे संगोपन करणे हे निःसंशयपणे खूप कठीण काम आहे, म्हणून त्यांना चांगल्या गोष्टी शिकवणे आणि सल्ला देणे महत्वाचे आहे.

Parenting Tips | Yandex

आदर करणे

तुमच्या मुलांकडून आदराची अपेक्षा करा, त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी जसे वागता तसे तुम्हालाही मिळेल. त्यामुळे मुलांना घरात आदराचे वातावरण दिले पाहिजेत.

Parenting Tips | Yandex

राग

मुलांनी घरात कधीही रागावलेले वर्तन दाखवू नये.

Parenting Tips | Yandex

टेन्शन

तणाव आणि दुःखाचा मुलांच्या नाजूक मनावर आणि हृदयावरही वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी घरातील वातावरण तणावपूर्ण असू नये.

Parenting Tips | Yandex

आनंद दाखवा

घरातील वातावरण मुलांसाठी नेहमी आनंदाचे आणि सकारात्मकतेचे असावे. तरच ते आयुष्य चांगल्या प्रकारे जगायला तयार होतात.

Parenting Tips | Yandex

स्वीकारण्याची वृत्ती

गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारण्याची वृत्ती जर आपण मुलांना दाखवली तर ते सर्वांसाठी फायदेशीर ठरेल.

Parenting Tips | Yandex

पूजा पठण

मुलांना नास्तिक वागणूक घरी अजिबात शिकवू नये.

Parenting Tips | Yandex

Next : Pragya Jaiswal | हळदीच्या कार्यक्रमासाठी प्रज्ञाचा 'हा' लूक ठरेल एकदम बेस्ट!

Pragya Jaiswal
येथे क्लिक करा...