Shraddha Thik
प्रज्ञा जयस्वाल उत्कृष्ट अभिनेत्री आहे.
सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल प्रज्ञा जैस्वाल कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहते.
प्रज्ञा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी ती एक आहे.
नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
प्रज्ञाने हा खास लूक अभिनेत्री रकुल प्रीत आणि तिचा बॉयफ्रेंड जॅकी भगनानीच्या लग्नासाठी केला होता.
यावेळी अभिनेत्रीने स्टायलिश अंदाजातील क्रॉप टॉप आणि पलाझो सेट परिधान करत स्टायलिश फोटोशूट केले आहे.
अभिनेत्रीच्या ह्या फॅशनची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.