Parenting Tips | मुलांच्या मित्रांसमोर करताय 'या' चुका?

Shraddha Thik

पॅरेंटिंग टिप्स

तुमच्या मुलांनी चांगल्या संगतीत राहावे आणि आयुष्यात नेहमी यशस्वी व्हावे अशी प्रत्येक पालकांची स्वप्न असते.

Parenting Tips | Yandex

मुलांची मैत्री

मुलांना चांगली संगत मिळावी म्हणून, अनेक पालक त्यांच्या मुलांच्या मित्रांना खूप प्रश्न विचारू लागतात जे मुलांना आवडत नाहीत.

Parenting Tips | Yandex

प्रश्न उत्तर

जेव्हा जेव्हा मुलाचे मित्र घरी येतात तेव्हा पालक जास्त प्रश्न विचारू लागतात, ज्यामुळे त्यांचे मित्र कधीकधी एकांतात - मुलांची चेष्टा करतात.

Parenting Tips | Yandex

लक्ष ठेवू नका

काही पालक सारखे मुलांच्या अवती-भवती फिरतात त्यामुळे त्यांचे मित्र त्यांना चिडवतात आणि मुलांनाही त्या गोष्टीची सवय होते.

Parenting Tips | Yandex

सक्तीने खायला देणे

काही पालक मुलांच्या मित्रांच्या घरी येताच मुलांना जबरदस्तीने खायला घालू लागतात. काही लोकांना ही सवय आवडणार नाही.

Parenting Tips | Yandex

मुलांना ओरडणे

तुमच्या मुलांना कधीही कोणाच्याही समोर, विशेषतः त्यांच्या मित्रांसमोर ओरडडू नका, यामुळे त्यांचा स्वाभिमान बिघडू शकतो.

Parenting Tips | Yandex

वाईट बोलू नका

मुलांच्या मित्रांची जास्त प्रशंसा करणे आणि आपल्या मुलाबद्दल वाईट बोलणे टाळा. असे केल्याने तुमच्या मुलांच्या मनात मत्सराची भावना निर्माण होऊ शकते.

Parenting Tips | Yandex

Next : सतत फिराण्याची आवड आहे? Travel Insurance काढा

Travel Insurance | Saam Tv
येथे क्लिक करा...