Parenting Tips: मुलाचे अभ्यासात लक्ष लागत नाही, पालकांनी करा या गोष्टी

Manasvi Choudhary

पालकांची तक्रार

लहान मुले अभ्यास करत नाही अशी अनेक पालकांची तक्रार असते.

Study Room | Yandex

मुलांचे लक्ष

वास्तुशास्त्रातील काही उपाय केल्यास मुलांचे लक्ष अभ्यासाकडे क्रेंद्रित होते.

Astro tips | Yandex

मेणबत्ती लावा

रोज नियमितपणे मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत एक मेणबत्ती लावा.

Astro tips | Yandex

टेबलाची दिशा

मुलांच्या अभ्यासाचा टेबल हा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा.

Astro tips | Yandex

टेबल आयताकृती असावा

मुलांच्या अभ्यासाचा टेबल आयताकृती आकाराचा असावा.

Astro tips | Yandex

तुरटीचा तुकडा

मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल तर मुलांच्या कपड्याच्या खिशात तुरटीचा तुकडा ठेवावा.

Astro tips | Yandex

दान करा

गरजु मुलांना वही- पेन दान करावे ज्यामुळे मुलांची अभ्यासात रूची वाढेल.

Astro tips | Yandex

NEXT: Pranita Subhash: साऊथ अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून हृदयाची धडधड वाढली

Pranita Subhash