Parenting Tips: जेवताना मुलं मोबाईल बघतात? मग 'या' तीन गोष्टी करून बघा

Saam Tv

लहान मुलं

लहान मुलं नेहमीच हट्ट करत असतात आणि पालक म्हणून तो हट्ट आपल्याला पुर्ण करावा लागतो.

Parenting Tips | freepik

पालक

काही वेळेस मुलं आपल्या पालकांच बघून त्याच गोष्टी करत असतात.

Parenting Tips | freepik

पालकांची सवय

त्यात पालक जर जेवताना मोबाईल, टिव्ही, लॅपटॉप बघून जेवत असतील तर मुलं सुद्धा तेच मागतात.

Parenting Tips | freepik

पालकांसाठी टीप

त्यामुळे पालकांनी सुद्धा काही बदल करणे आवश्यक आहेत.

Parenting Tips | freepik

मुख्य कारण

तुम्ही मुलांना भूक नसताना जेवायला देत असाल तर ते कंटाळतात मग त्यांना मोबाईल द्यावा लागतो.

Parenting Tips | freepik

जेवायला द्या

त्यामुळे मुलांना भूक लागल्यावर जेवायला द्या. वेळ पाहून जेवायला देऊ नका.

Parenting Tips | Canva

जेवणाचे महत्व

मुलांना त्यांच्या आवडीचे जेवन वाटत नसेल तर त्यांना गोष्टी सांगा आणि जेवणाचे महत्व पटवून द्या.

Parenting Tips | Yandex

खेळणी

त्याचसोबत त्यांना जेवताना एखादं खेळणं, किंवा खिडकीत बसवून जेवायला द्या. त्याने मुलं एका जागी पाहून खेळतील आणि जेवतील.

Parenting Tips | Yandex

NEXT: स्ट्रीट स्टाईल कोबी मंचुरीयन बनवण्याची सोपी रेसिपी

येथे क्लिक करा