Bharat Jadhav
भारतीय पालक आपल्या मुलांना योग्य शिक्षण आणि संस्कार देण्यासाठी झटत असतात. त्याचबरोबर पालकांचे असे काही डायलॉग आहेत, जे कधी जुने होत नाहीत. ते डायलॉग प्रत्येक घरातील मुलाला ऐकावे लागलेत.
हे वाक्यच पूर्णपणे खोटे आहे. मुले यावर कधीच विश्वास ठेवू शकत नाहीत.
बहुतेक वेळा आई किंवा वडील घरातील वस्तू आवरण्यास सांगतात. त्यावेळी मुलं अमकी वस्तू कुठे ठेवू असं विचारलं तर त्रासलेले पालकाचं ठेव माझ्या डोक्यावर हे वाक्य नेहमी ऐकू येईल.
मुलांना खेळायला ज्यावेळी जायचं असतं किंवा बाहेर कुठे जायचं असतं. त्यावेळी ते आईकडून परवानगी घेतात. परंतु आई त्यांना बाबांना विचारून जा असं सागंते.
मुलांनी अभ्यास केला नाही किंवा काम केलं नाही तेव्हा पालक त्यांच्यावर ओरडतात. त्यावेळी त्यांच्या तोंडी हाच डायलॉग असतो.
हा एक पालकांचा सर्वात आवडता डायलॉग जो सर्वा मुलांनी ऐकला असेल.
जेव्हा मुलं नातेवाईकांसमोर काही चुकी करतात किंवा खोडी करतात तेव्हा पालकांना लाजिरवाणं वाटतं. त्यावेळी प्रत्येक पालक पाहुण्यांसमोर मोठ्या हा डायलॉग मारतात.
लहान मुलं आपल्या आई-वडिलांकडे पैशांचा हट्ट करतात. किंवा काही महागडी वस्तू घेण्याचा हट्ट करतात त्यावेळी हा डायलॉग ऐकावा लागतो.
येथे क्लिक करा