Param Sundari Cast Fees : सिद्धार्थ मल्होत्रा की जान्हवी कपूर, 'परम सुंदरी' चित्रपटासाठी कोणी घेतलं तगडं मानधन?

Shreya Maskar

'परम सुंदरी' रिलीज डेट

सिद्धार्थ आणि जान्हवीचा 'परम सुंदरी' 29 ऑगस्टला रिलीज झाला.

Param Sundari | instagram

कथा

'परम सुंदरी' रोमँटिक - कॉमेडी ड्रामा आहे.

Param Sundari | instagram

कलेक्शन किती?

'परम सुंदरी'ने पहिल्या दिवशी 7 कोटींची कमाई केली आहे.

Param Sundari | instagram

ओटीटी प्लॅटफॉर्म?

मीडिया रिपोर्टनुसार, 'परम सुंदरी' चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्म पाहायला मिळणार आहे.

Param Sundari | instagram

सिद्धार्थ मल्होत्रा फी?

'परम सुंदरी' चित्रपटासाठी सिद्धार्थ मल्होत्राने 10-20 कोटी मानधन घेतले आहे.

Sidharth Malhotra fees | instagram

जान्हवी कपूर फी?

'परम सुंदरी' चित्रपटासाठी जान्हवी कपूरने 4-5 कोटी फी घेतली आहे.

Janhvi Kapoor fees | instagram

संजय कपूर फी?

अभिनेता संजय कपूरने 'परम सुंदरी' चित्रपटासाठी 50 लाख रुपये फी घेतील.

Param Sundari | instagram

मनजोत सिंह फी?

मनजोत सिंहने 'परम सुंदरी' चित्रपटातून 25 लाख रुपये कमावले.

Param Sundari | instagram

NEXT : थिएटर गाजवल्यानंतर सिद्धार्थ-जान्हवीचा 'परम सुंदरी' चित्रपट 'या' OTT प्लॅटफॉर्मवर येणार

Param Sundari OTT Release | instagram
येथे क्लिक करा...