Shreya Maskar
महाराष्ट्रातल डोंगराळ आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणून कामशेत ओळखलं जातं.
डोंगराळ लँडस्केप आणि निर्मळ तलाव पाहण्यासाठी तुम्ही येथे वीकेंड प्लान करू शकता.
पॅराग्लायडिंग आणि ट्रेकिंगसाठी कामशेत प्रसिद्ध आहे.
कोंडेश्वर क्लिफ, शिंदे वाडी हिल्स आणि टॉवर हिल ही पॅराग्लायडिंगची मुख्य ठिकाण आहेत.
कामशेत साहसी उपक्रमांचा आनंद घेऊ शकता.
रॉक क्लाइंबिंग आणि वॉटर स्पोर्ट्स देखील तुम्ही येथे करू शकता.
पावसाळ्यात कामशेत चे सौंदर्य खुलून येते.
कामाशेत ट्रेकिंगसाठी बेस्ट ठिकाण आहे.
कामाशेतच्या आजूबाजूचा हिरवागार परिसर डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव देतो.
हा निसर्गाचा अद्भूत नजारा पुण्याला पाहायला मिळतो.