Shreya Maskar
सातारा जिल्ह्यातील कास पठार हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
सातारा शहरापासून कास पठार २२ ते २४ किलोमीटर अंतरावर आहे.
पावसाळ्यात कास पठारचे सौंदर्य आणखी खुलते.
कास पठार विविध जातींच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे.
येथे तुम्हाला निसर्गाचे रंगीबेरंगी सौंदर्य पाहायला मिळेल.
कास पठारावर असलेले कास तलाव सातारा शहराला पाणी पुरवठा करते.
पावसाळ्यात कास पठार रान फुलांनी बहरून येते.
आपल्या जोडीदारासोबत कास पठाराची पावसाळ्यात सफर करा.
कास पठारावर तुम्ही फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.