Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता गोंदकर आहे.
स्मिता गोंदकर तिच्या अभिनयानेच नाही तर स्टायलिश अंदाजाने लक्ष वेधून घेते.
सोशल मीडियावर स्मिता तिचे नवनवीन लूकमधील फोटो पोस्ट करते.
या फोटोशूटसाठी स्मिताने क्रॉप- टॉप आणि शॉर्ट जीन्स असा लूक केला आहे. डोळ्याला तिने गॉगल लावला आहे.
स्टायलिश पोजमध्ये स्मिताने फोटोशूट क्लिक केलं आहे. तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.
स्मिताने हटके लूकसाठी हॅट देखील घेतली आहे.