Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक म्हणजे स्मिता गोंदरकर.
अभिनयासह स्मिताने तिच्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
अभिनेत्री स्मिता गोंदकर बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. तिने काही फोटो पोस्ट केले आहेत.
सध्या स्मिता व्हेकेशन एन्जॉय करत आहे. स्विमिंग पूलजवळील फोटो तिने पोस्ट केले आहेत.
हिरव्या रंगाचा शॉर्ट ड्रेस स्मिता भलतीच बोल्ड दिसत आहे. स्मिताच्या हॉट फोटोशूटने चाहते घायाळ झाले आहेत.