Panvel Travel : शहराच्या गोंधळातून घ्या ब्रेक; पनवेलमधील डोंगररांगांनी वेढलेले 'हे' ठिकाण Summer ट्रिपसाठी बेस्ट

Shreya Maskar

मोरबे धरण

मोरबे धरण हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात, खालापूरजवळ आणि पनवेल स्टेशनपासून जवळ आहे. मोरबे धरण 'धावरी' नदीवर बांधलेले आहे.

Morbe Dam | google

पनवेल

मोरबे धरण नवी मुंबईसाठी पाण्याचा मुख्य स्रोत आहे. वन डे पिकनिकसाठी हे उत्तम लोकेशन आहे. विशेषतः पावसाळ्यात येथे जावे.

Panvel | google

वन डे पिकनिक

रोजच्या धावपळीतून निसर्गाच्या सानिध्यात थोडा विसावा घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही वन डे ट्रिप प्लान करू शकता.

One-Day Picnic | pinterest

सूर्योदय- सूर्यास्त

मोरबे धरणला भेट दिल्यावर तेथून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.

Sunrise & Sunset | pinterest

हिरव्यागार टेकड्या

मोरबे धरण हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेले आहे. वीकेंडला तुम्ही येथे फॅमिली ट्रिप प्लान करू शकता. मोरबे धरण हे महत्त्वाचे मानवनिर्मित गुरुत्वाकर्षण धरण आहे.

Lush Green Hills | google

पर्यटन स्थळे

मोरबे धरणाजवळ इर्शाळगड , कर्नाळा किल्ला आहे. ही दोन्ही ठिकाणे ट्रेकिंगसाठी बेस्ट आहेत. तसेच मोरबे धरणाजवळ पळसदरी धरण आणि पळसदरी धबधबा, झेंनिथ धबधबा आहे.

Tourist Attractions | pinterest

अभयारण्य

मोरबे धरणाजवळ कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. येथे जवळून पक्षी जीवन पाहता येते. लहान मुलांसोबत पिकनिकसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.

Wildlife Sanctuary | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : मुंबईतच आहे फ्लेमिंगोंचे गुलाबी नंदनवन! वीकेंडला मुलांसोबत नक्की भेट द्या, कुठे आहे 'ही' जागा?

Mumbai-Flamingo | pinterest
येथे क्लिक करा...