Ragda Recipe : चटपटीत पाणीपुरीचा चटकदार रगडा, वाचा सीक्रेट रेसिपी

Shreya Maskar

पाणीपुरी रगडा

पाणीपुरी रगडा रेसिपी बनविण्यासाठी पांढरे वाटाणे, बटाटे, तेल, जिरे, कांदा, टोमॅटो इत्यादी पदार्थ लागतात.

Pani Puri Ragda | yandex

मसाले

हळद, गरम मसाला , लाल मिरची पावडर, मीठ आणि कोथिंबीर इत्यादी मसाले लागतात.

Spices | yandex

वाटाणे

पाणीपुरी रगडा रेसिपी बनविण्यासाठी सर्वप्रथम वाटाणे आणि बटाटे उकडून घ्या.

Peas | yandex

फोडणी

पॅनमध्ये तेल गरम करून यात तेल, जिरे, कांदा, टोमॅटो, हळद, गरम मसाला आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालून चांगले मिक्स करा.

Fry | yandex

कोथिंबीर

शेवटी कोथिंबीर आणि कोमट पाणी घालून रगडा तयार करा.

Coriander | yandex

टोमॅटो

तुम्ही यात ,टोमॅटो, हळद आणि घाट मसालृ देखील टाकू शकता.

Tomato | yandex

मूग

तुम्ही यात आलू शेव आणि मूग देखील टाकू शकता.

Moong | yandex

पाणीपुरी

रगड्यासोबत चटपटीत पाणीपुरीचा आस्वाद घ्या.

Pani Puri | yandex

NEXT : घरच्या घरी बनवा गरमागरम पास्ता सूप, पावसाळ्यात राहाल अधिक तंदुरुस्त

Monsoon Special | yandex
येथे क्लिक करा...