Monsoon Special : घरच्या घरी बनवा गरमागरम पास्ता सूप, पावसाळ्यात राहाल अधिक तंदुरुस्त

Shreya Maskar

पास्ता सूप

पास्ता सूप बनवण्यासाठी पास्ता, लसूण, वाटाणे, बीन्स काळी मिरी, पाणी, बटर, गाजर, कांदा, टोमॅटो प्युरी आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

macaroni pasta soup | yandex

पाणी

मॅकरोनी पास्ता सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये पाणी घालून पास्ता छान उकळून घ्या.

Water | yandex

पास्ता

पास्ता शिजवल्यानंतर त्यातील पाणी काढून बाजूला ठेवा.

Pasta | yandex

बटर

आता दुसर्‍या पॅनमध्ये बटर टाकून त्यात लसूण, कांदा छान परतून घ्या.

Butter | yandex

टोमॅटो प्युरी

यात टोमॅटो प्युरी, गाजर, बीन्स आणि वाटाणे छान शिजवून घ्या.

Tomato puree | yandex

पास्ता तयार

या मिश्रणात पास्ता टाकून मिक्स करा.

Macaroni pasta | yandex

काळी मिरी पावडर

शेवटी यात मीठ आणि काळी मिरी पावडर टाका.

Black pepper powder | yandex

क्रीम

यावर क्रीम, पुदिना टाकून मॅकरोनी पास्ता सूपचा आस्वाद घ्या.

Cream | yandex

NEXT : फणसाच्या गऱ्यापासून बनवा कोकण स्पेशल बर्फी, वाचा ५ मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Jackfruit Barfi Recipe | google
येथे क्लिक करा...