Jackfruit Barfi Recipe : फणसाच्या गऱ्यापासून बनवा कोकण स्पेशल बर्फी, वाचा ५ मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Shreya Maskar

फणसाची बर्फी साहित्य

फणसाची बर्फी बनवण्यासाठी फणसाचे गरे, गूळ, तूप, दूध, वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.

Jackfruit Barfi Ingredients | google

फणसाची बर्फी

फणसाची बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम फणसाचे गरे मिक्सरमध्ये वाटून घ्या.

Jackfruit Barfi | google

गूळ

पॅनमध्ये तूप, गूळ आणि थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करा.

Jaggery | google

फणसाचे गरे

गूळ विरघळल्यावर त्यात फणसाचे वाटलेले गरे आणि तूप टाकून मिक्स करा.

Jackfruit | yandex

दूध

यात थोड दूध टाका म्हणजे बर्फी मऊ होते.

Milk | yandex

ड्रायफूट्स

तुम्ही यात तुमच्या आवडीचे ड्रायफूट्स देखील टाकू शकता.

Dry fruits | yandex

तूप

एका ताटाला तूप लावून फणसाचे मिश्रण त्यात पसरवून घ्या.

Ghee | yandex

सेट करा

फ्रिजमध्ये बर्फी १ ते २ तास ठेवून सेट करा.

Set | yandex

NEXT : पावसाळ्यात बनवा कुरकुरीत मसाला शेंगदाणे, छोटी भूक जाईल पळून

Masala Peanuts Recipe | yandex
येथे क्लिक करा...