Masala Peanuts Recipe : पावसाळ्यात बनवा कुरकुरीत मसाला शेंगदाणे, छोटी भूक जाईल पळून

Shreya Maskar

मसाला शेंगदाणे

पावसाळ्यात स्नॅक्ससाठी कुरकुरीत मसाला शेंगदाणे बनवा.

Masala Peanuts | yandex

मसाला शेंगदाणे साहित्य

मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी शेंगदाणे, बेसन, पाणी, तिखट, हळद आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Masala Peanuts Ingredients | yandex

शेंगदाणे

मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी सर्वप्रथम शेंगदाणे मंद आचेवर नीट भाजून घ्या.

Peanuts | yandex

मसाला

एका बाऊलमध्ये पाणी, तिखट मसाला, मीठ, हळद आणि बेसनाचे पीठ सर्व छान मिक्स करून घ्या.

Spices | yandex

भाजलेले शेंगदाणे

आता यात भाजलेले शेंगदाणे टाकून एकजीव करा.

Roasted peanuts | yandex

तेल

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मसाल्यात कोट केलेले शेंगदाणे तळून घ्या.

Oil | yandex

कुरकुरीत शेंगदाणे

कुरकुरीत मसाला शेंगदाणे खाण्यासाठी तयार आहेत.

Crispy peanuts | yandex

लहान मुलं

लहान मुलांना मसाला शेंगदाणे खूप आवडतील.

peanuts | yandex

NEXT : ब्रेडपासून बनवा 'हा' चटपटीत नाश्ता, पदार्थ पाहताच मुलं होतील खुश

Bread Recipe | yandex
येथे क्लिक करा...