Shreya Maskar
पन्हाळेकाजी लेणी ही कोकण किनारपट्टीवरील ऐतिहासिक गुहा आहे.
गुहांमध्ये आपल्याला लेणी पाहायला मिळतात.
पन्हाळेकाजी लेणी दापोली येथे वसलेले आहेत.
डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य येथील लेण्यांच्या कोरीवकाममध्ये अनुभवाल.
पन्हाळेकाजी लेणी शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे.
पन्हाळेकाजी लेण्यांमध्ये ब्राह्मी आणि देवनागरी लिपीतील शिलालेख आहेत.
पन्हाळेकाजी लेणी ही २९ दगडी लेण्यांची एक मालिका आहे.
ही मालिका बेसाल्ट खडकात कोरलेली आहे.