Shreya Maskar
माउंट अबू, हरिद्वार, ऋषिकेशला आणि महाबळेश्वरला फक्त तुम्ही 5000 रुपयात पिकनिक प्लान करता येते.
माउंट आबू राजस्थानमधील हिल स्टेशन आहे.
माउंट आबूला गेल्यावर 'टॉड रॉक व्यू पॉइंट' ला आवर्जून भेट द्या.
तुम्ही स्वस्तात मस्त माउंट आबूला ट्रेनने जाऊ शकता.
पावसाळ्यात कुटुंबासह पिकनिक प्लान करत असाल तर मुंबईजवळील महाबळेश्वर भेट द्या.
महाबळेश्वरला गेल्यावर मंदिरे, धबधबे आणि किल्ले पाहायला मिळतात.
माउंट आबू आणि महाबळेश्वरला जाण्यापूर्वी तुम्ही हॉटेलची आधीच बुकिंग केलात तर पैसे कमी लागतील.
तुम्ही ही दोन्ही ठिकाणे जवळपास ३००० ते ५००० मध्ये फिरून येऊ शकता.