Paneer vs Soy Chunks: पनीर की सोयाबीन? ५० रुपयांत शरीराला जास्त प्रोटीन कोण देतं? न्यूट्रिशनिस्टचा मोठा खुलासा

Sakshi Sunil Jadhav

पनीर की सोयाबीन

तुम्हाला पनीर किंवा सोयाबीनपैकी कशातून जास्त प्रोटीन मिळेल हा प्रश्न पडला असेल तर पुढील माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

paneer vs soyabean

प्रोटीनचे प्रमाण

शाकाहारी आहारात प्रोटीन वाढवण्यासाठी पनीर आणि सोया चंक्स हे दोन्ही ऑप्शन चांगले पर्याय आहेत.

soy chunks protein

पनीरमधले प्रोटीन

साधारण १०० ग्रॅम फुल फॅट पनीरमधून १८ ते २० ग्रॅम प्रोटीन मिळू शकतं.

paneer protein

सोयाबीनमधले प्रोटीन

१०० ग्रॅम सुक्या सोयाबीनमध्ये जवळपास ५० ते ५२ ग्रॅम प्रोटीन असण्याची शक्यता आहे.

soyabean nutrition

५० रुपयांत किती सोयाबीन?

सोयाबीन १ किलोला १४० रुपये असेल असं गृहीत धरल्याने ५० रुपयांमध्ये ३५७ ग्रॅम सोया चंक्स मिळू शकतात.

soy chunks vs paneer

५० रुपयांमध्ये किती प्रोटीन?

५० रुपयांच्या सोयाबीनमध्ये १७९ ते १८६ ग्रॅम इतकं प्रोटीन मिळू शकतं.

vegetarian protein sources

५० रुपयांचे पनीर

तुम्ही ५० रुपयांचे पनीर घेतलं की तुम्हाला किती प्रोटीन मिळेल याचं गणित करता येणार नाही.

vegetarian protein sources

वजन कमी करण्यासाठी ऑप्शन

सोयाबीनमध्ये तुलनेने कमी फॅट आणि जास्त प्रोटीन असू शकतं, तर फुल फॅट पनीरमध्ये कॅलरी आणि फॅट जास्त असू शकतो.

affordable protein foods

महत्त्वाची टीप

वरील किंमती आणि प्रोटीनचे प्रमाण अंदाजे आहे. प्रत्यक्ष प्रमाण ब्रँड, उत्पादनाची गुणवत्ता आणि स्थानिक बाजारभावानुसार बदलू शकते.

affordable protein foods

NEXT : १ कप डाळिंबाचे दाणे खाल्ल्यानं शरीराला काय फायदा होतो? जाणून आश्चर्य वाटेल

pomegranate fiber
येथे क्लिक करा