Shreya Maskar
पनीर ठेचा बनवण्यासाठी शेंगदाणा तेल, हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे, धणे, जिरे, कोथिंबीर आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
पनीर ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम पनीरचे लहान तुकडे करून घ्या.
पॅनमध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकून परतून घ्या.
नंतर या मिश्रणात धणे, मीठ घालून मिक्स करून मिश्रण खलबत्यात वाटून घ्या.
तयार मिश्रण पनीरच्या सर्व तुकड्यांवर नीट लावून घ्या.
आता पॅनमध्ये तेल गरम करून पनीरचे तुकडे दोन्ही बाजूंनी चांगले तळून घ्या.
शेवटी पनीरवर कोथिंबीर , लिंबाचा रस टाका.
गरमागरम चपाती आणि पनीर ठेचा खा.