Paneer Sandwich Recipe : संडे स्पेशल नाश्ता, फक्त १० मिनिटांत बनवा पनीर सँडविच

Shreya Maskar

पनीर सँडविच

सकाळच्या नाश्त्याला हेल्दी पनीर सँडविच बनवा.

Paneer Sandwich | yandex

साहित्य

पनीर सँडविच बनवण्यासाठी ब्रेड, पनीर, लोणी, हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर, मेयोनीज, टोमॅटो आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Paneer Sandwich | yandex

पनीर

पनीर सँडविच बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये पनीर, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि मेयोनीज चांगले मिक्स करून घ्या.

Paneer | yandex

ब्रेड

यानंतर ब्रेडच्या दोन्ही बाजूला बटर लावून घ्या.

Bread | yandex

मिश्रण

तयार मिश्रण आता ब्रेडवर चांगले पसरवा.

Paneer Sandwich | yandex

कांदा- टोमॅटो

त्यानंतर ब्रेडवर कांदा आणि टोमॅटोचे तुकडे टाकून नीट सेट करा.

Onion-Tomato | yandex

तेल

आता पॅनमध्ये तेल टाकून सँडविच दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.

Oil | yandex

पुदिन्याच्या चटणी

पुदिन्याच्या चटणीसोबत पनीर सँडविचचा आस्वाद घ्या.

Mint Chutney | yandex

NEXT : पावसाळ्यात प्या गरमागरम काश्मिरी कहवा, वाचा स्पेशल रेसिपी

Kashmiri Kahwa Recipe | yandex
येथे क्लिक करा...