Paneer Roll: मुलांच्या डब्यासाठी बनवा पौष्टिक पनीर रोल; सोपी रेसिपी वाचा

Siddhi Hande

मुलांच्या डब्यासाठी बेस्ट ऑप्शन

लहान मुलांना रोज डब्यात काय द्यावं हा प्रश्न महिलांना पडलेला असतो. यासाठी एक टेस्टी आणि पौष्टिक ऑप्शन आहे.

Paneer Roll Recipe | Google

पनीर रोल

तुम्ही घरीच टेस्टी आणि पौष्टिक पनीर रोल बनवू शकतात. पनीर रोल बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे.

Paneer Roll Recipe | Google

साहित्य

गव्हाचे पीठ, मीठ, पनीर, कांदा, टॉमेटो प्युरी, लाल तिखट, गरम मसाला, कसुरी मेथी, आलं-लसूण पेस्ट, शिमला मिरची, तेल, मिरी पावडर

Paneer Roll Recipe | Google

गव्हाचे पीठ मळून घ्या

सर्वात आधी एका परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यात मीठ टाकून छान मळून घ्या.

Paneer Roll Recipe | Google

कांदा

एका पॅनमध्ये तेल टाका. त्यात चिरलेला कांदा, हिरवी, लाल, पिवळी शिमला मिरची छान परतून घ्या.

Paneer Roll Recipe | Google

काळी मिरी

भाज्यात जास्त शिजवू नका. यात काळी मिरी पावडर टाकून छान मिक्स करा. या भाज्या एका भांड्यात काढा.

Paneer Roll Recipe | Google

आलं-लसूण पेस्ट

यानंतर पॅनमध्ये कांदा छान परतून घ्या. त्यात आलं-लसूण पेस्ट, तिखट आणि गरम मसाला टाका.

Paneer Roll Recipe | Google

मसाल्यांना तेल सुटू द्या

त्यात टॉमेटो प्युरी टाका. यानंतर मसाल्यांना तेल सुटले की त्यात कसुरी मेथी टाकू. यात आता पनीर टाका.

Paneer Roll Recipe | Google

फ्रेश क्रिम

यानंतर पनीर छान शिजले की त्यात क्रिम घाला. यानंतर गॅस बंद करुन ठेवून द्या.

Paneer Roll Recipe | Google

चपाती बनवा

यानंतर पीठाची चपाती लाटून घ्या. चपाती छान भाजून घ्या.

Chapati Making | yandex

रोल भाजून घ्या

यानंतर तुम्ही चपातीवर स्टफिंग ठेवा. यानंतर तव्यावर तेल टाकून हा रोल भाजून घ्या.

Next: ढाबास्टाईल चमचमीत मटार पनीर कसा बनवायचा?

Matar Paneer Curry
येथे क्लिक करा