PANEER VS SOYA CHUNKS : शाकाहारी आहारासाठी प्रोटीनचा कोणता स्रोत आहे अधिक चांगला?

Saam Tv

पनीर की सोया... कशात आहे अधिक प्रोटीन?

जाणून घ्या कोणत्या शाकाहारी पदार्थात आहे सर्वात जास्त ताकद आणि त्यांचे आरोग्यदायी उपयोग

paneer and soya | pinterest

पनीरमधील प्रोटीन

१०० ग्रॅम पनीरमध्ये साधारणपणे १८ ते २० ग्रॅम प्रोटीन असते. यासोबतच पनीरमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन B12 आणि फॅट्स देखील चांगल्या प्रमाणात असतात.

PANEER VS SOYA CHUNKS | pinteret

सोयाबीनमधील प्रोटीन

१०० ग्रॅम ड्राय सोया चंक्समध्ये तब्बल ५२ ग्रॅम प्रोटीन असते. सोयाबीन हे शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा सर्वात मोठा स्रोत मानले जाते.

PANEER VS SOYA CHUNKS | pinterest

प्रोटीनच्या बाबतीत कोणते योग्य?

सोया चंक्समध्ये पनीरपेक्षा दुप्पट ते तिप्पट प्रोटीन असते. पनीरमध्ये फॅट्स जास्त असतात, तर सोयामध्ये फॅट्सचे प्रमाण अत्यंत कमी असते.

PANEER VS SOYA CHUNKS | pinterest

पनीरचे आरोग्यदायी उपयोग व फायदे

  • कॅल्शियममुळे हाडे आणि दात मजबूत राहतात.

  • जिम करणाऱ्यांसाठी आणि वजनाचे नियंत्रण ठेवणाऱ्यांसाठी उत्तम.

  • यात स्लो-डायजेस्टिव्ह प्रोटीन असते, ज्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही.

PANEER VS SOYA CHUNKS | pinterest

सोयाबीनचे आरोग्यदायी उपयोग व फायदे

  • हाय-प्रोटीन आणि लो-फॅट असल्याने वेट लॉससाठी अत्यंत फायदेशीर.

  • कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

  • शरीर कमवणाऱ्यांसाठी सर्वात स्वस्त आणि उत्तम पर्याय.

PANEER VS SOYA CHUNKS | pinterest

योग्य प्रमाणात सेवन कसे करावे?

  • पनीर रोज ५० ते १०० ग्रॅम खाणे सुरक्षित आहे.

  • सोयाबीन दिवसाला २५ ते ३० ग्रॅम सोया चंक्स खाणे पुरेसे आहे.

PANEER VS SOYA CHUNKS | pinterest

तुमच्यासाठी काय योग्य आहे?

  • वजन वाढवायचे/कॅल्शियम हवे असल्यास पनीर हा उत्तम पर्याय आहे.

  • वजन कमी करायचे/जास्त प्रोटीन हवे असल्यास सोया हा सर्वोत्तम पर्याय आहे.

PANEER VS SOYA CHUNKS | pinterest

NEXT : पोट निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत हे 7 फायबरयुक्त सुपरफूड्स

high fiber superfoods | saam tv
येथे क्लिक करा