Paneer Curry Recipe : सणासुदीला खास बनवा पनीर करी, चव हॉटेलपेक्षा भारी

Shreya Maskar

पनीर करी

सणासुदीला खास जेवणासाठी रेस्टॉरंट स्टाइल पनीर करी बनवा.

Paneer Curry | yandex

साहित्य

पनीर करी बनवण्यासाठी पनीर, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, फ्रेश क्रीम, हळद, तिखट, गरम मसाला, तूप इत्यादी साहित्य लागते.

Paneer Curry | yandex

कांदा

पनीर करी बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा गुलाबी होईपर्यंत परता.

Onion | yandex

आलं-लसूण पेस्ट

नंतर आलं-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.

Ginger-garlic paste | yandex

गरम मसाला

यात हळद, तिखट, गरम मसाला, मीठ घालून मिश्रण चांगले परता.

Garam Masala | yandex

ग्रेव्ही

यानंतर यात फ्रेश क्रीम घाला. एक उकळी आल्यावर पनीरचे तुकडे घाला.

Paneer Curry | yandex

पनीर ग्रेव्ही

मंद आचेवर पनीर ग्रेव्ही १०-१५ मिनिटे शिजवून घ्या.

Paneer Curry | yandex

चपाती

गरमागरम पनीर करीचा चपाती किंवा पुरीसोबत आस्वाद घ्या.

Paneer Curry | yandex

NEXT : पहाडी-स्टाइल चटकदार मॅगी घरीच १० मिनिटांत बनेल, फक्त फॉलो करा 'ही' रेसिपी

Maggi Recipe | yandex
येथे क्लिक करा...