Monsoon Special Recipes : पावसात चायनीज खाण्याचा मोह आवरेना, घरीच बनवा चटपटीत पनीर चिली

Shreya Maskar

चायनीज पदार्थ

पावसात चायनीज पदार्थ खायला अनेकांना आवडते.

Chinese food | Yandex

पावसाळा

पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते.

rainy season | Yandex

पनीर चीली

चांगल्या आरोग्यासाठी आणि जिभेची चव पुरवण्यासाठी घरी बनवा सहजसोप्या पद्धतीने चटपटीत पनीर चीली.

Paneer Chili | Yandex

पनीर चीली साहित्य

चटपटीत पनीर चीली बनवण्यासाठी ताजे पनीर, चिरलेला कांदा, भोपळी मिरची, लसूण, हिरवी मिरची , व्हिनेगर, मिरपूड, सोया सोस, कॉर्नफ्लोर, मीठ ,तेल, गरम मसाला , शेजवान सॉस, आले लसूण पेस्ट इत्यादी साहित्य लागते.

Cheese Chili Ingredients | Yandex

पनीर मॅरिनेट करा

एका भांड्यात कॉर्नफ्लोअर, चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि एक कप पाणी घालून त्यात बारीक केलेले पनीरचे तुकडे घाला.हे छान घोळवून घ्या.

Marinate the paneer | Yandex

पनीर गोल्डन फ्राय करा

पनीरचे तुकडे तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शालो फ्राय करून घ्या.

Fry the paneer golden | Yandex

फोडणी द्या

आता एका पॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये आले- लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि भोपळी मिरची घालून फोडणी द्या.

Give it a break | Yandex

मसाले टाका

या मिश्रणात सोया सॉस, शेजवान सॉस, मीठ, मिरपूड, व्हिनेगर घालून छान परतून घ्या.

Add spices | Yandex

भाज्या अर्धवट शिजवा

आता या मिश्रणात भाज्या अर्धवट शिजवून त्यामध्ये पनीरचे तुकडे घालून परता. उकळी येईपर्यंत मिश्रण छान एकजीव करून घ्या.

Half cook the vegetables | Yandex

कांद्याची पात

मिश्रण घट्ट झाल्यावर यावर कांद्याची पात घालून पनीर चीली सजवा.

Onion leaves | Yandex

NEXT : चिया सिड्स खाल्ल्यामुळं अनेक विकारांपासून मिळेल मुक्ती

CHIA SEEDS FOR HEALTH | YANDEX