Warkari Meaning: वारकरी शब्दाचा अर्थ काय?

Siddhi Hande

पंढरपुरची वारी

महाराष्ट्रातील लाखो वारकरी दरवर्षी पंढरपुरच्या वारीला जातात.

Warkari Meaning | Insagram

पंढरपुरला जाण्यासाठी यात्रा

पंढरपुरला जाण्यासाठी दरवर्षी यात्रा निघते, त्यालाच वारी असं म्हणतात.

Warkari Meaning | Insagram

पालख्या

संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज आणि नामदेव महाराजांच्या अशा अनेक पालख्या त्यांच्या समृद्धी स्थळांवरुन पंढरपुरापर्यंत जातात.

Warkari Meaning | Insagram

वारकरी कोणाला म्हणतात?

वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वारकरी असे म्हणतात.

Warkari Meaning | Insagram

पायी चालत दिंडी

वाकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात पंढरपुरापर्यंत पायी चालत जातात.

Warkari Meaning | Insagram

वारकऱ्यांची वेशभूषा

वेगवेगळ्या वेशभूषा, टाळ, मृदृंग घेऊन अभंग गात ते पंढरपुरपर्यंत जातात.

Insagram

विठुरायाची भेट

वारकरी मोठ्या भक्तिभावाने आपल्या विठुरायाला भेटायला जातात. विशेष म्हणजे, त्यांच्या मनात काहीच आशा नसते. फक्त विठुरायाला भेटायची ओढ असते.

Warkari Meaning | Insagram

चंद्रभागेत स्नान

स्वच्छ, निर्मळ मनाने जाऊन वारकरी चंद्रभागेत जाऊन स्नान करतात. त्यानंतर आपल्या विठुरायाचे दर्शन घेतात.

Warkari Meaning | Insagram

Next: पावसाळ्यात आंबा खावे की खाऊ नये? जाणून घ्या

Mango | freepik
येथे क्लिक करा