वारीमध्ये महिला डोक्यावर तुळस घेऊन का चालतात?

Manasvi Choudhary

आषाढी वारी

पाऊले चालती, पंढरीची वारी.. याप्रमाणेच आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरची वारी करतात. विठ्ठल नामाचा जयघोष करत शेकडो किलोमीटर पायी चालत जातात.

why women carry Tulsi on head during Wari

डोक्यावर तुळस

या वारीमध्ये महिला वारकरी डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन चालतात. तुम्ही देखील पंढरपूरच्या वारीमध्ये महिलांच्या डोक्यावर तुळशीचे वृंदावन पाहिलेच असेल.

why women carry Tulsi on head during Wari

धार्मिक आणि अध्यात्मिक महत्व

पंढरपूरच्या वारीमध्ये डोक्यावर तुळस घेऊन चालणे ही केवळ परंपरा नाही तर धार्मिक, अध्यात्मिक महत्व आहे.

why women carry Tulsi on head during Wari

तुळशीचे आध्यात्मिक महत्त्व

हिंदू धर्मात तुळशीला विशेष स्थान आहे. तुळस ही विठ्ठलांना प्रिय मानली जाते म्हणून विठ्ठलाच्या भक्तीसाठी पायी चालताना वारकरी डोक्यावर तुळस घेतात.

why women carry Tulsi on head during Wari

विठ्ठल भेटीची ओढ

वारीमध्ये वारकरी डोक्यावर तुळस घेऊन चालतात म्हणजे देव आपल्यासोबत आहे असे मानले जाते.

why women carry Tulsi on head during Wari

वैज्ञानिक महिती

तुळस ही पवित्र आणि सकारत्मकतेचे प्रतीक मानली जाते. वारीमध्ये भक्तीमय वातावरणात डोक्यावर तुळस घेऊन चालल्याने सकारात्मकता येते आणि मनाला प्रसन्न वाटते.why women carry Tulsi on head during Wari

why women carry Tulsi on head during Wari | pinterest

अशी आहे परंपरा

वारीमध्ये डोक्यावर तुळस घेऊन चालण्याची ही परंपरा जुनी आहे. ही परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू असल्याने अनेक वारकरी घरातून आणलेली तुळस विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतात.

why women carry Tulsi on head during Wari

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Yandex

NEXT: Green Saree Blouse Design: आषाढी एकादशीला हिरव्या साडीवर ट्राय करा 5 फॅशनेबल ब्लाऊज

Green Saree Blouse Designs
येथे क्लिक करा...