Bharat Jadhav
आज सायंकाळी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्यात आगमन झाले.
माऊलींचा जयघोष, टाळ - मृदंगाचा गजर अशा भक्तीमय वातावरणात पुणेकरांनी पालखीचे दर्शन घेतलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेत.
माऊलींच्या स्वागतासाठी रस्त्यावर नयनरम्य रांगोळी काढण्यात आली होती.
उद्या संपूर्ण दिवस संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असणार
एकादशीच्या दिवशी सर्व संतांच्या वारी पंढरपूरला पोहोचतात. तेथे ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात.
पहिले उभे रिंगण ८ जुलै रोजी चांडोबाचा लिंब येथे होईल.
येथे क्लिक करा