Monsoon Road Trip: मौसम मस्ताना रस्ता अंजना..., स्वर्गाहून सुंदर महाराष्ट्रातील घाट

Manasvi Choudhary

रोड ट्रिप

पावसाळ्यात एकदा तरी रोड ट्रिप करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.

Road Trip | Yandex

निसर्ग

निसर्गाच्या सानिध्यात आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्वजण फिरण्याचा प्लान करतात.

Monsoon Road Trip | Yandex

महाराष्ट्रातील घाट

घाटातील हिरवाई, नयनरम्य दृश्य अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातील घाटाकडील वळणांना नक्की भेट द्या.

Monsoon | Yandex

अंबोली घाट

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक हिल स्टेशन आहे. हिरवाईने समृद्ध असलेले हे ठिकाण पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.

Amboli Ghat | Yandex

खंडाळा घाट

पश्चिम घाटातील खंडाळा घाट पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते.

Khandala Ghat | Yandex

महाबळेश्वर मार्ग

सह्याद्री पर्वत रांगेतील महाबळेश्वर हिल स्टेशनला पावसाळ्यात पर्यटक भेट देतात.

Mahabaleshwar | Yandex

माळशेज घाट

पावसाळ्यात माळशेज घाट ट्रेकिंग, धबधब्याचा आनंद अनुभवण्यासाठी पर्यटक जातात.

Malshej Ghat | Yandex

लोणावळा घाट

पश्चिम घाटातील लोणावळा हिल स्टेशन प्रसिद्ध आहे या ठिकाणी पर्यटक गाडी थांबतात आणि हिरव्यागार निर्सगाचा आनंद लुटतात.

Lonavala Ghat | Yandex

NEXT: Coriander Water: सकाळी अॅसिडिटीचा त्रास होतोय? रिकाम्या पोटी प्या धन्याचे पाणी

Boil Coriander Water | Canva