Coriander Water: सकाळी अॅसिडिटीचा त्रास होतोय? रिकाम्या पोटी प्या धन्याचे पाणी

Manasvi Choudhary

धने

अन्नपदार्थात पदार्थाची चव वाढवण्यासाठी धनेचा वापर केला जातो.

Coriander | Yandex

आरोग्यासाठी उपयुक्त

धने आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जातात.

Coriander | Canva

आरोग्य सुधारते

सकाळी रिकाम्या पोटी धन्याचे पाणी प्यायल्याने आरोग्य सुधारते.

Coriander Water | Canva

पोटाला थंडावा मिळतो

धन्यामध्ये असलेले गुणधर्मामुळे पोटाला थंडावा मिळतो यामुळे धन्याच्या पाण्याचे सेवन करावे.

Coriander Water | Canva

पोटातील जळजळ

सकाळी रिकाम्यापोटी धन्याचे पाणी प्यायल्याने पोटातील जळजळ कमी होते.

Stomach Pain | Yandex

अॅसिडीटीचा त्रास

अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर धन्याचे पाणी प्या.

Acidity | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Raw Onion: जेवताना कच्चा कांदा खाण्याचे फायदे जाणून घ्या

Raw Onion | Canva